प्रेरणेतून घडलेलं. निसर्गाशी जोडलेलं.
फक्त रिसॉर्ट नाही, तर आमच्या घराचाच एक भाग.
इथल्या निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव इतरांनाही मिळावा, या साध्या विचारातून हे घर उभं राहिलं. आज हजारो लोकांसाठी हे हक्काचं दुसरं घर झालंय. इथे पाऊल ठेवल्यापासून तुम्ही पाहुणे राहत नाही, तर आमच्या कुटुंबाचाच एक भाग बनता.
जिथे वेळ जरा रेंगाळतो...
पुण्यापासून अगदी जवळ असूनही, शहराच्या धावपळीपासून हे ठिकाण खूप लांब आहे. ज्यांना साध्या गोष्टीत आनंद शोधायला आवडतं, त्यांच्यासाठीच ‘कमलिनी कुटीर’ घडवलंय.
सहकुटुंब गप्पा मारणं असो, नदीकाठी शांतपणे पुस्तक वाचणं असो किंवा सह्याद्रीच्या रांगा न्याहाळणं असो – इथली प्रत्येक जागा तुम्हाला slow life कडे घेऊन जाईल. गावच्या आठवणींना उजाळा देणारा पण सोयीसुविधांनी युक्त असा हा अनुभव नक्की घ्या.
'कमलिनी कुटीर'मध्ये तुम्हाला काय मिळेल?
जोडीदारासोबत किंवा आपल्या छोट्या कुटुंबासोबत राहण्याची उत्तम व्यवस्था
मोठ्या ग्रुपसाठी राहण्याची सोयीस्कर व्यवस्था
फक्त दिवसाच्या सहलीसाठी खास डे-पॅकेजेस
आधी बुकिंग केल्यास घरगुती जेवणाची सोय
लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य जागा
जोडीदारासोबत किंवा आपल्या छोट्या कुटुंबासोबत राहण्याची उत्तम व्यवस्था
मोठ्या ग्रुपसाठी राहण्याची सोयीस्कर व्यवस्था
फक्त दिवसाच्या सहलीसाठी खास डे-पॅकेजेस
आधी बुकिंग केल्यास घरगुती जेवणाची सोय
लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य जागा
पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आणि प्रेम
EXCELLENT Based on 768 reviews Posted on Google Siddhessh ZareTrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google ABHISHEK KHANNATrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google Nitin PatilTrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google Aparna DixitTrustindex verifies that the original source of the review is Google. Clean and serene!Posted on Google Hrishikesh kulkarniTrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google Srujan RautTrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google Jeevan ThoreTrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google ninad jogTrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google Harshal RanpiseTrustindex verifies that the original source of the review is Google. Posted on Google Shradha EnterprisesTrustindex verifies that the original source of the review is Google. Plan to visit again