आमच्याशी संपर्क साधा
आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल!
- कमलिनी कुटीर, खारिव, ता. वेल्हा, पुणे – ४१२२१२
- +91 9823366389
- saurabhtakalkar@gmail.com
आपला मुक्काम बुक करा
कमलिनी कुटीर कडे जाणारा प्रवास...

मुंबई-बेंगलोर हायवेने साताऱ्याच्या दिशेने येऊन 'नसरापूर फाट्या'वरून वेल्ह्याकडे वळा; राजाराम पुलापासून साधारण ९० ते १२० मिनिटांचा हा निसर्गरम्य प्रवास आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने येऊन पुढे बेंगलोर हायवेने साताऱ्याच्या दिशेने जा आणि 'नसरापूर'ला उतरा; नवी मुंबईपासून इथवर पोहोचायला साधारण ४ ते ५ तास लागतात.
आसपासची ठिकाणे

राजगड किल्ला
मराठा साम्राज्याची पहिली राजधानी. ट्रेकर्ससाठी पर्वणीच! (२५ किमी अंतरावर)

तोरणा किल्ला
'प्रचंडगड' म्हणून ओळखला जाणारा हा शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला.

कानंदी नदी
आमच्या जागेला लागूनच वाहणारी ही नदी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी उत्तम आहे.

गुंजवणी धरण
निसर्गाच्या कुशीत वसलेलं शांत आणि सुंदर धरण.

केळदेश्वर मंदिर
घनदाट वनराईत वसलेलं एक अतिशय शांत आणि जागृत शिवस्थान.

मढे घाट धबधबा
सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे धबधबे आणि निसर्गाचं रौद्रसुंदर रूप.
काही महत्त्वाच्या गोष्टी
मद्यपान
येथे मद्यविक्री केली जात नाही. कौटुंबिक वातावरण जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.